Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | महाराष्ट्राच्या जलसिंचन सुविधांची प्रगती व समस्या | Author Name : | | अशोक एस. जाधव | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-2913 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | मानवी संस्कृतीच्या विकासाला चालना देण्यास पाणी व जमीन हे दोन घटक ख-या अर्थाने जबाबदार आहे.पाण्यात डेकवले म्हणजे संस्कृती कळते, ज्याला आपण कोण आहे हे ओळखायचे असेल , त्याने पाण्यात पाहावे . दुस-याला पाण्यात पाहू नये . पाण्याच्या संदर्भातील आख्यायिका , पुरातन कथा आणि कर्मकांडे हे त्याचीच प्रतिके व घोतक आहे. इजिप्तीयन संस्कृतीचा स्वर्गीय अमृतधारा वाहणा-या ‘जलदेवतेचा’ उल्लेख सापडतो जपानी पुराणा , कथात सागराबद्द्लचा शब्द हा ‘जीवनदायी जल’ असा आहे . | Keywords : | | |
|
|