ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
‘जातक’ – सांस्कृतिक अतिक्रमण की बौद्धिकरण ?
Author Name :
नभा काकडे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2914
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
बौद्ध साहित्याचा किंबहुना अधिक अचूक सांगायचे आणि मान्य करायचे झाले तर भगवान बुद्धाच्या जीवनाचा अभ्यास अधिक विचक्षणपणे करायचा झाला तर खुद्कनिहाय मध्ये सामाजिक असणा-या जातक कथांचा अभ्यास आवश्यकच नाही तर अपरिहार्य ठरतो .आज बौद्ध साहित्याचा भाग असणा-या जातक कथांचे स्वरूप , त्याची मांडणी त्यात सांगितल्या गेलेल्या कथा वस्तू यांचा मीमांसकवृत्तीने अभ्यास नितांत आवश्यक आहे.
Keywords :
  • इजिप्तीयन,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.