ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ – एक दृष्टिक्षेप
Author Name :
अनिल म. तिरकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2933
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ हे ओ.बी.सी. बेरोजगारांना आधुनिक व पारंपारिक अशा दोन्ही व्यसायासाठी वित्त पुरवठा कमी व्याजदराने करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असले तरी स्वंयरोजगाराला चालना देतांना ओ.बी.सी.च्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे , त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे याची चर्चा करणे आवश्यक आहे म्हणून प्रस्तुत शोध निबंधामध्ये महामंडळाचा इतिहास , उद्दिष्टे , व्यवस्थापकीय रचना , महामंडळाच्या विविध योजना , महामंडळाची यशोगाथा आणि व्यवसाय इत्यादी घटकांना स्पर्श करण्याचा प्रयत्त्न केला आहे.
Keywords :
  • सृष्टीतील,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.