ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
विटगेन्स्टाइन यांचे नीतीविषयक दृष्टीकोन ; काही विचार
Author Name :
सचिन राजपूत , श्रीधर आकाशकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3013
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
तत्वज्ञान म्हणजे काय ? किंवा त्त्वज्ञानाची आवश्यक आजच्या युगात आहे का ? असा विचार केला असता खालील परिच्छेदावरून या दोन प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न विटगेन्स्टाइन यांनी सांगितलेल्या निती विषयक विचारातून केला आहे . विटगेन्स्टाइन हे विश्लेषणवादी तत्त्वचिंतक असले . तरी त्यांचे निती , सौंदर्यशास्त्र , धर्म , संस्कृती याबाबत एक वेगळे मत होते. त्यातील निती बाबतचे त्यांचे विचार यावर फारसे लिखाण भारतात झालेले दिसून येत नाही. मराठीत तर नाहीच नाही. म्हणून हा प्रयत्न या लेखात आहे .
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.