Article Name : | |
स्त्रीमुक्ती चळवळ आणि स्त्रीवादी साहित्य |
Author Name : | |
माधव बसवंते |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-3028 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
मानवजातीच्या इतिहासाइतकाच भारतातील स्त्री जातीवरील अन्याय व अत्याचार सनातन असून पुरुषप्रधान समाजाने स्त्रीला कोणत्याही प्रकारचे स्वातत्र्य दिलेले नाहीत्र याउलट मातृसत्ताक समाज अवस्थेत स्त्रियांचे स्थान हे पुरुषापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे होते. मुलींचा जन्म अशुभ मानून तिची जन्मापुर्वाच हत्या केली जात आहे. एकंदरीत जगाच्या पाठीवर स्त्रियांचे जीवन उपेक्षितच राहिलेले आहे |
Keywords : | |
- महाराष्ट्राच्या जडणघाणीत ,
|