ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
प्रसारमाध्यमे आणि समाज
Author Name :
मीनाक्षी पुंडलिक पाटील
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3030
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
प्रंचड लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतात १५ ते २० टक्के लोक शाळा कॉलेजात जाऊन शिक्षण घेतात बाकी जवळजवळ ८० टक्के लोक प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित राहतात . त्यामुळे ते अर्धशिक्षित किंवा अशिक्षीत राहतात. एवढया मोठ्या समाजास ज्ञानवंचित ठेवणे लोकशाहीप्रधान देशास परवडणारे नाही . तेंव्हा जनसामन्यामध्ये अनौपचारिकरित्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा फार मोठा उपयोग होतो . वर्तमानपत्रे नियतकालिके , रेडिओ , टेलीव्हिजन आज प्रमुख प्रसारमाध्यमे म्हणून ओळखली जातात. प्रसारमाध्यमांमध्ये वर्तमानपत्र व नियतकालिके ह्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
Keywords :
  • महिला सरपंच,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.