ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
ग्रामीण विकासात महिला सरपंचाची आर्थिक समाजकल्याणकरी व राजकीय विकासात्मक भूमिका
Author Name :
प्रमोदकुमार केशवजी नंदेश्वर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3031
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
प्राचीन काळापासून भारतात स्थानिक शासन संस्था ग्राम पातळीवर कार्यरत आहेत . एतिहासिक कालखंडात त्यांचे स्वरूप भिन्न असले तरी ही त्या ग्रामीण शासन व्यवस्थेचा अभिन्न अंग होत्या . मुस्लीम कालखंडात या संस्था काही प्रमाणात तत्कालीन शासकांनी मोडीत काढल्या असल्या तरीही त्यांचे काही अवशेष नंतरच्या मुगल मराठा कालखंडात शिल्लक होते . ब्रिटीश सत्तेने आपल्या सुरुवातीच्या काळात ह्या स्वशासित , स्वावलंबी ग्रामसंस्थाचे महत्व नष्ट करून सत्तेच्या केंद्रीकरणासाठी ग्रामीण संस्था नष्ट केल्या .
Keywords :
  • अंतर्गत वैशिष्टये,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.