ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
योजना मराठी भाषेतील मासिकांचे आशय विश्लेषण : एक अभ्यास (कलावधी – जानेवारी २००९ – ते डिसेंबर २०१० )
Author Name :
दामोधर राऊत , दिपक कापडे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3032
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
‘आशय विश्लेषण’ हे एक निश्चीत स्वरूपाची माहिती व प्रसार माध्यमाची अंतर्गत वैशिष्टये यावर केंद्रित झालेले संशोधन आहे. एखाध्या पाठ्यपुस्तकात किंवा अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले विशिष्ट शब्द, संकल्पना, आशय वाक्यप्रचार, गुणवैशिष्टये किंवा वाक्य यांचा शोध घेण्यासाठी व या अंर्तभावाला वस्तुनिष्ठ पद्धतीने पात्र ठरविण्यासाठी अशा विश्लेषण पद्धतीचा वापर केला जातो.
Keywords :
  • संगीतबद्ध,demographic trends ,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.