Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | “ करवीर - पेशवे संबंधाचा मराठा सत्तेवरील परिणाम – एक अभ्यास ” | Author Name : | | वंदना रामचंद्र लोंढे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-3066 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | करवीरचे राज्य महाराणी ताराबाईनी इ.स. १७१० मध्ये पन्हाळा येथे स्थापन केले. राजाराम महाराजांच्या वंशजांनी हे राज्य चालविले आणि इ.स. १८१२ पर्यंत म्हणजे सुमारे १०० त्यांचे स्वातंत्र्य कायम टिकविले. २० फ्रेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्याचा द्वितीय पुत्र आजम ह्याने अंतिम क्रिया पार पाडल्यानंतर स्वत;ला सम्राट घोषित केले. आजम सर्वांना घेऊन उत्तरेकडे निघाला. त्याच्याबरोबर शाहू व सर्व बंदिस्त मंडळी होती. | Keywords : | | |
|
|