ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
मागासवर्गीय महिलांचा सीनिक स्वराज्य संस्थेमधील सहभाग (संदर्भ : वाषिम जिल्हा )
Author Name :
महेश आनंदराव मगर ,शिवाजी किशनराव बल्लोरे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3264
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
प्राचीन काळापासून भारतीय समाजव्यवस्था ही वर्णावर आधारीत होती. कालांतराने वर्णव्यवस्थेच जाती व्यवस्थेत रुपांतर झाले . सध्या व्यवस्थेत शेकडो जाती जमाती व उपजाती , उपजमती आहेत. प्रत्येक जाती व जमातीचे सामाजिक , आर्थिक , सांस्कृतिक , राजकिय , धर्मिक , शैक्षणिकदृष्ट्या वैशिष्ट्ये वरकरणी सारखे दिसत असले तरी अंतर्गत मात्र मोठ्या प्रमाणात फरक असलेला दिसून येतो .त्यावरच आधारित जातीचे मागासवर्गीय , इतर मागासवर्गीय असे विभाजन केले.
Keywords :
  • वर्तमान,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.