Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | लोकनाट्य : दंढार | Author Name : | | पी.आर.पुंडकर | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-3268 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | लोककलांनी महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध आणि वैभवशाली केली आहे. त्यात लोकनाट्याचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. लोकनाट्याचा उगम हा मनोरंजनासाठी झालेला आहे.परंतु केवळ मनोरंजनच नव्हे तर रंजनातून लोकप्रबोधनाचे कार्य लोकनाट्याने केले आहे.ग्रामीण लोकजीवनातील सामान्य जनांचे जगण्याचे विषय घेऊन त्यांचे रंजन करण्याचे कार्य काही हौशी लोककलावंतानी लोकनाट्यद्वारा केले आहे यात प्रामुख्याने तमाशा , दंढार , खडी गम्मत इत्यादीचा वाटा मुख्य आहे. | Keywords : | | |
|
|