ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
वेट ट्रेनिंग या प्रशिक्षणाचा १४ ते १६ शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गोळाफेक कौशल्य संपादनावर होणा-या अभ्यास ”
Author Name :
सुभाष रामकृष्ण गुंडावार
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3269
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
मानवाची निर्मिती ही हालचाली रोजच्या शारीरिक कार्या- खेळासाठी आहे. Man is built movement for Physical Activities for Plays. मागील शतकात व खास करून आताचे दशक खेळाच्या क्षेत्रात एक क्रांतीचे साक्ष देत आहे. या काळात क्रीडाक्षेत्र हे खूपच व्यापक व स्पर्धात्मक बनलेले आहे. त्यामुळे खेळाडूंची वेगवेगळ्या खेळात कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढलेली दिसून येत आहे. या विकासावर परिणाम करणारा घटक म्हणजे क्रीडाक्षेत्रात शास्त्रीयदृष्ट्या नवनवीन शास्त्राचा उपयोग करून नविन प्रशिक्षण पद्धती वापरल्यामुळेच इतकी प्रगती झाल्याचे दिसून येते.
Keywords :
  • दयनीय ,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.