ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
माळशिरस तालुक्यातील मातीपरिक्षणानुसार जमिनीतील मुख्य अन्नद्रव्यांचा अभ्यास
Author Name :
साळुंखे सी.एम. , नागलगावे बी.एन. , साळुंखे जे.बी.
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3304
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
जमिनीमधून कोणतेही पीक घेण्यापूर्वी त्या पिकास उपयुक्त अशी माहिती मिळविणे गरजेचे आहे. ही माहिती जमिनीची रासायनिक व भौतिक तपासणी करून मिळू शकते . अशा माहितीच्या आधारे जमिनीतील उपलब्ध अन्नसाठा व प्रत्यक्ष पिकास लाभणारा अन्नसाठा हा मातीच्या तपासणीवरून ठरविता येतो. विविध पिकांना विविध प्रकारची जमीन आवश्यक असते. त्यावरतीच पिकांचे यश अवलंबून असते.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.