Article Name : | |
इंटरनेट - मराठी साहित्य आणि भाषेच्या प्रसाराचे साधन |
Author Name : | |
प्रशांत दत्तात्रय पटवर्धन |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-3411 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
रशिया व अमेरिका यांच्यातील शीतयुध्दाच्या काळात शत्रूच्या हल्ल्यातून माहिती सुरक्षित राहावी या गरजेतून इंटरनेटची सुरुवात झाली. प्रामुख्याने अमेरिकन सैनिकांना एकमेकांशी संवाद साधता यावा म्हणून 1969 मध्ये उपलब्ध केलेले हे तंत्रज्ञान 1980 पर्यंत संपूर्ण अमेरिकेत पसरले. त्यानंतर सुमारे पंधरा वर्षांत हे तंत्रज्ञान उर्वरीत जगात पसरले आणि 1995 मध्ये भारतातही इंटरनेटचा वापर सरु झाला.सुरवातीला दोन संगणक उपभोक्त्यांना एकमेकांशी संवाद साधता यावा, एवढ्या मर्यादित उपयोगाच्या या तंत्रज्ञानाचा फायदा लोकांना सुरुवातीला समजला नव्हता. बदलत्या इंटरनेट तंत्रज्ञानामुळे हे वैविध्यपूर्ण उपयोग लक्षात आले आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु झाला. |
Keywords : | |
|