मानसशास्त्र मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करते. मानवी वर्तनात इष्ट दिशेने बदल करण्यासाठी , मानव व मानवी समाजाच्या विकासासाठी , कल्याणासाठी मानसशास्त्र व मानसशास्त्रज्ञ सतत कार्य मग्न आहेत . मानवाची म्हणून जी काय क्षेत्र आहेत त्या त्या ठिकाणी मानासाशास्त्र्यज्ञ कार्य करीत आहेत. |