ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
"प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कथांचा वाड;मयीन अभ्यास "
Author Name :
बाळासाहेब गार्डी
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3536
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी रमतगमत केल्या त्यापैकी कथालेखन हि एक गोष्ट होय. अत्रेंना आपल्या बालपणापासून गोष्टींचा नाद लागलेला दिसून येतो. वास्तविक पाहता अत्रेंच्या उभ्या लेखनालाच कथांचे अंग आहे. गोष्टीची बैठक आहे. अत्रेंनी कथांचे लेखन आपल्या फावल्या वेळेतच दिसून येते. 'जे जे ठावे ते ते नमूद करून ठेवावे ' हि अत्रेंची जबरदस्त भावना आहे. अत्रेंच्या स्वभावाला उपजतच गोष्टीवेल्हाळपणाचा गळा आणि गोष्टी खुलाविण्याच्या सामर्थ्याचा कान आहे .
Keywords :
  • भारतीय समाज,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.