सर्वसामान्यपणे डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा विचार अस्पृश्योद्धार व भारतीय राज्यघटनेचे लेखक इतक्या मर्यादित स्वरूपातच केला जातो . पान या व्यतिरिक्त त्यांचा अनेक समाजिक कार्यात सक्रीय सहभाग होता . यातील प्रमुका कार्य म्हणजे कामगार चळवळीतील योगदान . पुढील लेखनात डॉ.आंबेडकरांच्या कामगार चळवळीतील योगदानाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. |