ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
भारतीय महिलांचे मानवी अधिकार व न्यायालयीन सक्रियता , एक अभ्यास
Author Name :
आकाशे एस. एम . , कुंडगीर बी. आर.
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3577
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
भारतामध्ये प्राचीन काळापासून रूढी, प्रथा, परंपरा, निरक्षरता, या अनेक कारणाने स्त्रियांवर अन्याय व अत्याचार होत आहेत . पुरुष प्रधान संस्कृती आणि समाज रचना यास कारणीभूत आहे . भारतीय महिला दुर्बल , शोषित व पिडीत मानल्या जातात . स्त्रीला फक्त भोगवादी व दासीच्या भावनेतून पहिले जायचे . मध्ययुगीन व ब्रिटीश कालखंडातही स्त्रियांबाबत विचारसरणीत फारसा फरक पडला नाही .
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.