ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
महात्मा ज्योतीराव फुले यांचे वाड्मयीन कार्य
Author Name :
रविराज नामदेव कांबळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3609
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
महात्मा फुले यांच्या वाड्मयाने मराठी भाषेला आणि भाषा शैलीला महत्वाचे योगदान दिले आहे . त्यांचे लिखाण हे सोप्या मराठमोळ्या भाषेत अभिनव समाज क्रांतिकारक विचारांची मांडणी करणारे आहेत . महात्मा फुले यांनी मराठी भाषा आणि वाड्मयाला देशीपणाचे भान दिले . साहित्याच्या व्यासपीठावर लोकभाषेला , बोलीभाषेला प्रतिष्ठा दिली . आपल्याला जे जाणवेल , भावेल , रुचेल ते मनपूर्वक लिहावे . ते कोणत्या वाड्मय प्रकारात समाविष्ट होईल , कोणत्या आवृत्तीत बसेल याचा विचार त्यांनी केला नाही.
Keywords :
  • मानसशास्त्र,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.