ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
गिरणगावाचा अस्त आणि मॅाल्सचा उदय
Author Name :
मोहन चौगुले
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3655
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
एक काळ असा होता की,कापड उद्योग व गिरण्या ही मुंबईच्या वैभवाची,प्रगतीची खूण होती.मुंबईचा ठसा म्हणजे गिरण्यांची उंचच उंच जाणारी धुरांडी ! १८५४ मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरु झाली. म्हणजे आता दिडशे वर्ष उलटून गेली. त्या काळात अमरिकेत ब्रिटीशांच्या विरोधात उठाव झाला होता.तेथून कापूस मिळणे बंद झाल्यानंतर साहजिकच भारताच्या कापसाकडे इंग्रजांचे लक्ष गेले.
Keywords :
  • Spiritual Education,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.