Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | ग्राहक व जाहिरात | Author Name : | | रेखा दत्तात्रय आपटे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-3694 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | आजच्या स्पर्धेच्या युगात जाहिरात या तंत्राचा मूळ उद्देश बाजूला राहून त्यातील आक्रमकता वाढत आहे . ग्राहकांनी काय योग्य/ अयोग्य हे पाहणे गरजेचे आहे . शासनाने कायद्याच्या रूपाने अनुचित जाहिरातीवर बंदी घालण्याचा प्रयत्न आहे . परंतु ग्राहक जोपर्यंत अनुचित जाहिरातीचा विरोध व उचित जाहिरातीचा आग्रह करत नाही . तोपर्यंत जाहिरात माध्यमाचा अयोग्य वापर होत राहणार . यासाठी गरज आहे, ग्राहकांच्या निर्धाराची व सहभागाची. | Keywords : | | |
|
|