ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांचा स्वसंकल्पना ताण व शैक्षणिक संपादणूक यांच्यातील सहसंबंधांचा अभ्यास
Author Name :
शोभा महारु चौधरी
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3695
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
प्रस्तुत संशोधनात धुळे तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी च्या स्वसंकाल्पना ताण व शैक्षणिक संपादणूक यांच्यातील सहसंबंधांचा शोध घेण्यात आलेला आहे . त्यासाठी १७९ विद्यार्थ्यांची सरळ यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड करण्यात आली . माहिती संकल्पनासाठी डॉ. आभाराणी बिस्त यांच्या प्रमाणित स्वसंकल्पना ताण चाचणीचा वापर करण्यात आला . तसेच शैक्षणिक संपादणूक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील गुण संकलित करण्यात आले.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.