ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
“नागपूरकर भोसल्यांच्या काळातील व-हाडातील धर्म सहिष्णुता”
Author Name :
प्रशांत प्र.कोठे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3723
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
राजारामाच्या काळात व-हाडात मराठ्यांचा शिरकाव झाला तेव्हा परसोजी भोसले व-हाडात कार्यक्षेत्र म्हणून ठरले . व तेव्हापासून भोसले व-हाडात कार्यरत होते . परासोजीचा मुलगा कान्होजी भोसले व त्यानंतर शाहूने सेनासाहेब सुभा म्हणून रघुजी भोसले प्रथम याची नेमणूक केली . त्याने व-हाडात जम बसून नंतर नागपूर आपले केंद्र बनवले . या वेळी व-हाड हा दक्षिणेतील सहा सुभ्यातील एक सुभा असल्याने व-हाडावर निजामाची सत्ता होती यातूनच भोसले व निजाम यांच्यात संघर्ष होऊन त्यातून त्यांच्यात साठ चाळीसीचा तह झाला वा व-हाडात दोअली कारभार सुरु होऊन तो ई.सं १८०३ पर्यंत होता .
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.