ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसिलमधील आठवडी बाजार केंद्रांच्या अभिक्षेत्रीय व कलिक वितरणाचे प्रारूप
naltrexone information where can i buy naltrexone vivitrol uk
Author Name :
सुनील आखरे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3765
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
जेथे दैनिक किंवा नियमीत बाजार उपलब्ध नाही आशा ग्रामीण भागात आठवडी बाजारांचा विकास होतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वाढ,विकास व नियोजनामध्ये आठवडी बाजार केंद्राची महत्वपुर्ण भुमिका असते.भारता सारख्या विकसनशील देशांमध्ये बाजारांचे मुख्य वैशिष्टे कालीक व अभिक्षेत्रीय अंतरामधील संबंध हे आहे. त्यामुळे आठवडी बाजाराचे अभिक्षेत्रीय व कालीक वितरणाचे ज्ञान भविष्यकालीन नियोजनकर्त्यांना असणे आवश्यक असते म्हणून तिवसा तहसिलमधील आठवडी बाजार केंद्रांच्या कलिक व अभिक्षेत्रीय वितरणाच्या प्रारूपाचे अध्ययन करण्याचा प्रयत्न केला आहे.
Keywords :
  • Present Position of Women in India,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.