Article Name : | |
आंबेडकरवादापुढील आव्हाने – एक चिकित्सक दृष्टिक्षेप |
Author Name : | |
निलेश चंद्रकांत आढाव |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-3767 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
डॉ.बाबासाहेब आंबेडकारांचा विचारामुळे Inclusive Growth ही शक्य आहे. त्यांनी संपूर्ण भारतीय समाजाचा राजकीय, सामाजिक व तात्वीक पध्दतीने अभ्यास केलेला होता. भारतीय समाजाचा आतापर्यंतच्या समस्याचे करणे व त्यातले उपायांचे चिंतन त्यांनी आयुष्यभर केलेले होते. त्याचा संखोल विचार समजने आवश्यक आहे. ते मोठे अवघडही आहे. त्यांचा विपर्यास होता कामा नये तो विचार काही इतर विचाराच्यांत अडकता कामा नये तरच खऱ्या अर्थाने Inclusive Growth होऊ शकते. अन्यता नाही. |
Keywords : | |
- Remote sensing contour map,
|