Article Name : | |
पिक उत्पादनावर पर्जन्याम किमान आधारभूत किंमती सिंचनसुविधा बियाणे पिक लागवडीखलील क्षेत्र व उत्पादकता यांचा होणारा प्रभाव :भारतातील निवडक पिकांचा अभ्यास |
Author Name : | |
जनार्धन जी.जाधव , निलेशकुमार .एन. गुरव |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-3818 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
भारतातील तादुंळ गहू ज्वारी बाजरी मका हरभरा तूर भुईमुग सोयाबीन सुर्यफुल कापूस आणि ऊस या पिकांच्या उत्पादनावर होणारा किमान आधारभूत किमंती पर्जन्यमान सिंचनसुविधा बियाणे पिक लागवडीखालील क्षेत्र व उत्पादकता यांचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी सन 1991 ते 2012 या काळातील आकडेवारीचे विश्लेषण करण्यासाठी २० सॉफ्टवेअराचा सहायाने बहुचल समाश्रयण ह्यप्रतिगमनह विश्लेषण मॉडेल समरी अॅनोवा टेस्ट समाश्रयाण सहगुणक व त्याचे महत्वमुल्य या चाचण्या करण्यात आल्या आहेत. |
Keywords : | |
|