सध्या १० , १२ वी परीक्षेचा काळ सुरु आहे. त्या बरोबरच लगेच शाळेच्या परीक्षांचा काळ सुरु होईल . या सर्व परीक्षा कालावधीत पालकांवर प्रचंड ताण, दडपण आलेले दिसते.त्यांच्या वागण्यात बोलण्यात आणि दैनदिन व्यवहारात अप्रत्यक्ष व प्रत्येक्षपणे पाल्याच्या परीक्षेबाबत चिंता , धाकधुक प्रकर्षाने जाणवते. |