ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
भाषिक कौशल्य : एक आकलन
Author Name :
अनिल गर्जे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3891
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
भाषा म्हणजे ध्वनींचा समूह . या ध्वनींचा उपयोग मानवाने मानवी व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी केला.भाषा ही मानवी व्यवहाराचे मुख्य साधन ठरलेली आहे. मानवी मुखातून निघणा - या ध्वनींना व्यवहारोपयोगी अर्थ देणे , ध्वनींना अर्थ संकेत देणे हे मानवाच्याबाबतीत शक्य आहे.इतर प्राण्यांना ते शक्य नाही.म्हणूनच मानव हा ' बोलणारा प्राणी आहे ' असे म्हटले जाते .
Keywords :
  • Global Politics,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.