शरत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शरतातील जवळपास 70 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. स्वाभाविकपणे त्यांच्या दैनंदिन व्यहाराच्या नियंत्रणासाठी स्थानिक व्यवस्था अस्तित्व आहे . या स्थानिक प्रशासनाची ओळख शरतीयांना अनेक शतकापासून होती. गावातील प्रतिष्ठित पंचमंडलीच्या सहाय्याने शंडण तंटे सोडवणे , रूढी परंपराचे लोकाकडून पालन करून घेणे , लोकांच्या अडचणी राजदरबारी सांगण्याची व्यवस्था करणे , गवातील एकोप्याचे वातावरण कायम कसे राहील असा प्रयत्न करणे अशी विविध कायें या रूढीमान्य पंचमंडळीकडून केली जात असत. |