ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
सातपुड्यातील कणखर नेता : जयंतराव नटावदकर यांचे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्य
Author Name :
गोकुळ निंबा पाटील
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4206
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
सातपुड्याच्या तिस-या व चौथ्या रंगामध्ये महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातील आदिवासींचे एक श्रद्धा स्थान आहे. आदिवासींचे हिंदु धर्माशी नाते जोडणारा एक धार्मिक उत्सव येथे होतो.महाशिवरात्रीस येथे प्रचंड यात्रा भरते. देव मोगरा येथील याहामोगीची यात्रा या देवीचे पुजारी आदिवासीच आहेत. पूर्वापार वसावा भिल्ल ती पुजा करतात.या देवीच्या पुजा-यांचा एक मुलगा नंदुरबार तालुक्यातील नटावद यागावी पळून आला. हा मुलगा नटावद यागावी स्थायिक झाला.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.