सोळाव्या शतकात भारत देशात व्यापाराच्या निमित्ताने युरोपीयनांचे आगमन झाले. स्पॅनिश,डच,फ्रेंच,पोतुर्गीजइंग्रज यांच्यात आपसातच भारतात व्यापारी स्पर्धेला प्रारंभ झाला आणि या स्पर्धेत ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ने बाजी मारली.23 जून 1757 च्या इतिहासप्रसिद्ध प्लासीच्या लढाई ने इंग्रजानी बंगाल प्रांत प्राप्त करुन आपल्यासाम्राज्याची बीजे रोवली. |