Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | ईयत्ता ८ वींच्या मुलींमध्ये आहार विषयक जाणीव जागृती करण्यासाठी तयार केलेल्या आहारविषयक हस्तपुस्तिकेची परिणामकारकता तपासणे. | Author Name : | | लता विलास गुप्ते | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-4327 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | आपली सामाजिक रचना पुरुष प्रधान संस्कृतीची आहे. प्रत्येक कुटुंबात स्त्रियांचे कार्य, पुरुषांचे कार्य निश्चित ठरले आहे. आजच्या धावपळीच्या युगात यंत्रयुगात पतिपत्नी दोघेही व्यवसायानिमित्याने घराबाहेर असले तरीही स्वयंपाक घर स्त्रियांनी सांभाळावे असे असते. पूर्वी तर ‘चूल आणि मुल’ अशी स्त्रियांची स्थिती होती. आज यात बदल झाला असला तरी पूर्णपणे स्त्रिया आणि गृह्व्यवस्थापन, स्त्रिया आणि भोजन व्यवस्था, स्त्रिया आणि स्वयंपाक पाणी, विविध खाद्य पदार्थ तयार करणे, खाद्य संस्कृती विकसित करणे, नवनवीन खाद्यपदार्थ तयार करणे. ही कामे घरच्या स्त्रीचे असतात. | Keywords : | | |
|
|