Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | समस्याप्रधान नाटक वाटा-पळवाटा एक आकलन | Author Name : | | पारसे बिरा दशरथ | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-4341 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | वाटा – पळवाटा हे नाटक दलित चळवळीत काम करणाऱ्या तीन पिढ्या आधोरेखित करते . ह्या तीनही पिढया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाने आणि विचार प्रणालीने भारावलेल्या आहेत . पहिली पिढी ब्रिटिश राजवटीतील अशिक्षित एखद्या प्रश्नाची सखोल चर्चा करावी एवढी उसंत नसणारी एवढा बौद्धिक आवाकाही नसणारी पण चळवळीसाठी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्याची आहे.दुसरी पिढी सुशक्षित थोडे आर्थिक स्थैर्य लाभलेली , स्वातंत्र्याच्या आगमनामुळे लोकशाही जीवनपद्धतीचे आश्वासन मिळालेली, त्याचबरोबर आपल्या समाज्याच्या प्रश्नांचा गंभीरपणे विचार करणारी अशी आहे . | Keywords : | | |
|
|