अनेक दशके बालकावितांपासून वेगवेगळे साहित्यप्रकार लीलया हाताळणारे शब्द्प्रभू आणि मराठीला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक गोविंद विनायक करंदीकर हे साहित्यविश्वात ‘विंदा करंदीकर’ म्हणून परीचित आहेत.विंदा हे मुळचे कोकणातले असल्याने कोकणी माणसाची स्वभाववैशिष्टे त्यांच्या प्रत्येक कृतितून दिसतात. विंदा करंदीकर हे इंग्रजीचे प्रध्यापक होते. |