जगातील सर्व भाषांच्या वाड;मयामध्ये कवितेचा इतिहास फार जुना आहे . आदिमसंस्कृतीमध्ये गीत गायले जात . त्या गीतपरंपरेमधून आजच्या कवितेचे स्वरूप रूढ झाले . गीतापासून दृश्य मूर्त म्हणजे शब्दरूपात कविता सिद्ध झाली . कविता मानवी संस्कृतीच्या अभिव्यक्तीचा आद्य हुंकार आहे. कविता या संज्ञेचा थोडक्यात परिचय करून घेऊ. |