Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी असणाऱ्या पीक विमा योजनेचे स्वरूप :एक अभ्यास | Author Name : | | राजाराम शंकर साळुंखे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-4417 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत असतो. नैसर्गिक संकटामुळे शेती उत्पन्न कमी झाले तर शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. अशा कठीण परिस्थितीत त्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत असततात. पीक विमा योजना ही अंत्यत महत्वाची समजली जाते.परंतु त्या योजनेचे स्वरूप व उपयुक्तता सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती असतेच असे नाही.तसेच सदर योजनेमध्ये परिस्थितीनुरूप बदल करणे अपेक्षित आहे. | Keywords : | | |
|
|