कोणत्याही देशातील लोकसंख्येचा अभ्यास करताना दोन्ही दृष्टीकोनाच्या आधारे झाला पाहिजे १.संख्यात्मक २. गुणात्मक आपणास कोणत्याही देशातील लोकसंख्येचा आकार जन्म – मृत्युदर आयु संरचना, कार्यकारी लोकसंख्या बेरोजगारी इत्यादी बाबतीत ज्ञान प्राप्त होते तर गुणात्मक बाजुत देशातील लोकसंख्येची आयुर्माणाचे प्रमाण, शिक्षणाचा स्तर इत्यादी बाबींचा समावेश होतो. व वरिल बाबीत विकसनशील देशात विविधता आढळून येते. |