ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
वसमत तालुक्यातील ग्रामीण वसाहतीचा भौगोलिक अभ्यास
Author Name :
बी. एन. पस्तापूरे , बालाजी आव्हाड
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4507
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
वस्ती भूगोल ही मानवी भूगोलाची एक महत्त्वपूर्ण व आधुनिक शाखा आहे. त्यामुळे वसमत तालुक्यातील ग्रामीण वसाहतीचा अभ्यास हा महत्त्वाचा वाटतो. ग्रामीण वसाहतीच्या वितरणावर प्राकृतिक व आर्थिक घटकांचा प्रामुख्याने प्रभाव पडतो. प्रस्तुत अभ्यासासाठी वसमत तालुक्यातील सर्कलनिहाय ग्रामीण वस्त्यांचा अभ्यास केला असून त्यामध्ये एकूण लोकसंख्या, क्षेत्रफळ, दोन वस्तीमधील अंतर इ. घटकाचा आढावा घेतलेला आहे.
Keywords :
  • गुण,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.