Article Name : | |
भास्कर चंदनशिव यांच्या कथेतील दलित शोषित वर्गाचे चित्रण |
Author Name : | |
महादेव अंकुश गायकवाड |
Publisher : | |
Ashok Yakkaldevi |
Article Series No. : | |
GRT-4546 |
Article URL : | |
| Author Profile View PDF In browser |
Abstract : | |
ग्रामीण वास्तवतेचा अविष्कार प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या कथेतुन प्रभावीपणे दिसतो.१९७० सालापासुन चंदनशिव यांचे कथालेखन चालू आहे. चंदनशिव यांनी कथेचे संवाद आणि निवेदन बोली भाषेतच केले आहे.संवादासाठी बोली भाषा आणि निवेदनसाठी प्रमाणभाषा वापरणे असे करित नाहीत त्यामुळे प्रत्यक्ष असे जीवन अनुभवलेला पाहिलेलेच असणा यापैकी कुणीतरी ही कथा सांगतोय अशी आपणास जाणीव होते. |
Keywords : | |
- intellectual development,
|