भारतीय समाजव्यवस्थेतील अनुसूचित जाती ह्या समाजव्यवस्थेचे एक महत्त्वाचे असे अभिनन अंग आहे. त्यामुळेच अनुसूचित जातींच्या विकासाशिवाय देशाचा विकास अपुर्ण आहे. “जात” हे आपल्या समाजातले एक भयानक वास्तव आहे तसेच ती एक मानसिकता आहे. हजारो वर्षानंतरही दुर्देवाने ती तितकीच घट्टपणे अस्तित्वात आहे. |