कविता हा साहित्यप्रकार जीवनसमांतरेचा अनुभव देणारा साहित्यप्रकार आहे.तरीसुध्दा 1980 नंतरच्या ग्रामीण कवितेचा विचार करताना अगदी 1 जाने 1980 सालापासून ग्रामीण जीवन बदलेले व ते लगेच कवितेत षब्दबध्द झाले असे होत नसते.तेव्हा थोडा मागचा पुढचा कलिक संदर्भ येथे पाहणे गरजेचे आहे. |