ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
मुघलकालीन युद्धे आणि शस्त्रास्त्रांचे महत्त्व
naltrexone information partickcurlingclub.co.uk vivitrol uk
Author Name :
अनिल माणिकराव बैसाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4620
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
इ.स.1000 शतकाच्या प्रारंभापासून भारतावर वायव्येकडून तुर्की लोकांची आक्रमणे होऊ लागली. तुर्क हे मध्य आशियाचे रहिवासी होते. मध्य आशियात तुर्काच्या अनेक सत्तांचा उदय झाला. तेथे आपल्या प्रदेशाचा विस्तार वाढवीत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत पोचले. गझनीचा सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वारी करून पंजाबमधील बियास नदीपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा महमूद हा गझनीचा सुलतान झाला.
Keywords :
  • स्त्रीशिक्षण,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.