ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
समाजसुधारक महात्मा फुले आणि स्त्रीशिक्षण
Author Name :
अनिल माणिकराव बैसाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4621
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
आधुनिक महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी ज्या अनेक महापुरुषांनी आपले जीवन व्यतीत केले त्यामध्ये ज्योतिबा फुले हे पहिले क्रांतीकारक महापुरुष होत. 19 व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात इंग्रजी सत्ता स्थापना झाली. या परकीय सत्तेच्या आगमनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकिय, धार्मिक, वाड्मयीन जीवनात हळूहळू परिवर्तन होण्यास सुरुवात झाली.
Keywords :
  • स्वावलंबी,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.