Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | राजर्षी शाहू महाराज आणि सुधारणाnaltrexone information go vivitrol uk | Author Name : | | अनिल माणिकराव बैसाणे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-4624 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य अग्रगण्य होते. ते बहुजन समाजाचे थोर नेते होते. शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा उपयोग बहुजन हितासाठी केला. म्हणूनच ते राजांमध्ये ॠषी आणि ॠषींमध्ये राजे म्हणून ओळखले जातात. शाहू महाराजांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात झाला. वडील जयसिंग आबासाहेब घाटगे हे कागलचे जहांगीरदार होते. शाहूंचे मुळ नांव यशवंतराव होते. | Keywords : | | |
|
|