Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | प्राचीन व परंपरागत भास्त्रास्त्र म्हणून तलवारीचे महत्त्व | Author Name : | | अनिल माणिकराव बैसाणे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-4625 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | तलवार हे एक प्राचीन व परंपरागत शस्त्रास्त्र आहे. धनुर्विद्येतील वर्गीकरणानुसार तलवार हे अमुक्त म्हणजे हाताने धरून लढण्यासाठी असलेले एक शस्त्र आहे. यामुळे शत्रूला भोसकून फटकारून आणि जवळून घव घालून घायाळ करता येते. पूर्वीच्या काळी पायदळ व घोडेस्वार युद्धासाठी तलवार वापरीत होते. | Keywords : | | |
|
|