ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
विशाल स्वराज्य निर्माते शिवरायांची पत्रे
Author Name :
अनिल माणिकराव बैसाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4627
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
आजपर्यंतच्या भरतीय इतिहसात महाकवी, साहित्यिक लेखकांनी आपल्या कलाकृतीतून मोठमोठे नायक आदर्श म्हणून समाजासमोर उभे केलेत असे असेल तरी त्यांची ऐतिहासिकता वादग्रस्त आहे. मात्र शिवचरित्र हे जिवंत, वास्तव आणि तेजस्वी ऐतीहासिकातेने समृध्द आहे. शिवचरित्राच्या अदभूत घटनांच्या साक्षी देत शिवनेरी, प्रतापगड, रायगड आजही दिमाखाने उभे आहेत. पालसकर, मालसुरे, प्रभू घोरपडे, देशपांडे, जाधव, काकडे, जगताप, गुजर, मोहिते या घराण्यातील पूर्वजांच्या बलिदानाचा सार्थ अभिमान महाराष्ट्र बाळगत आहे.
Keywords :
  • working environment,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.