ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
भारतीय स्त्रीच्या अस्मितेचे स्वर
Author Name :
ज्योती रामचंद्र सुरवसे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4693
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
हिंदी दलित साहित्यामध्ये स्त्रीयांच्या कविता उशीरा आलेल्या आहेत. जेंव्हा हिंदीमध्ये सवर्ण स्त्री नव्हती तेंव्हा दलित स्त्रीची तर गोष्ट नव्हती? हिंदीमध्ये महादेवी वर्मा, सुभद्रा कुमारी चौहान, अभिजात वर्गातील स्पृश्य स्त्री ने कविता करायला सुरुवात केली. त्याच्या पाठीमागे त्यांना परिवारातील लोकांचा पाठींबा व योगदान खूप होते. ज्यामध्ये त्या अविवाहित होत्या या विधवा आणि त्याच कारणामुळे आपल्या वैयक्तिक जीवनात आपले निर्णय स्वत : घेण्याच्या स्थितीपर्यंत पोहचलेली होती.
Keywords :
  • digital libraries,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.