Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | अण्णा भाऊ साठेंचा स्त्रीविषयक दृष्टीकोन | Author Name : | | उज्ज्वला हातागळे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-4727 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | अण्णा भाऊंचा स्त्रियांकडे, त्यांच्या विविध प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय उदात्त होता. त्यांनी कथा – कादंबऱ्यातून स्त्रीजगताचे वैपुल्याने जीवनचित्रण केले आहे. त्यांच्या एकूण 30 – 32 कादंबऱ्यापैकी 15 कादंबऱ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्या आहेत. सर्वच कादंबऱ्यामध्ये स्त्रीयांना मानाचे स्थान दिले आहे. स्त्री – स्वभावचित्र रेखाटताना स्त्रीला कुठेही अपमानित, लाजिरवाणे केले नाही. | Keywords : | | |
|
|