आजचे वातावरण गझलकाव्याला अनुकूल आहे.कारण नव्यापिढीची मनं आता कुठं मुक्त होऊन स्वच्छंदी बनली आहेत. ‘गझल’ हा काव्यप्रकार आपल्या अंगभूत शक्तीमुळे दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होऊ लागलेला आहे.परंतु गझल विषयक पुरेशी किंवा काहीच माहिती नसल्यामुळे कोणतीही रचना अनेकवेळा ‘गझल’ म्हणून सादर केली जाते. |