Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | मराठी साहित्यशारदेच्या मंदिरातील नंदादीप : वि. स. खांडेकर | Author Name : | | रेश्मा आझाद पाटील | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-4782 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | प्रस्तुत लेखात साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या साहित्यसंपदेचा आढावा घेण्यात आला आहे. खांडेकरांनी लिहिलेल्या कथा, रूपककथा, कादंबऱ्या, लघुनिबंध,आत्मचरित्र, व समीक्षा या सर्व वाङमयप्रकारांविषयी विस्ताराने विवेचन केले आहे. या विवेचनातून खांडेकरांच्या लेखनाची वैशिष्ट्ये, अर्थ गर्भता,तत्वचिंतन,त्यांचा साहित्य विषयक दृष्टीकोन , त्यांच्या साहित्य निर्मितीतील प्रेरणास्तोत्र व त्यातून फुलत गेलेले त्यांचे साहित्यविश्व याद्वारे खांडेकरांचा साहित्यपट हळूवारपणे उलघडून दाखविण्यात आला आहे. | Keywords : | | |
|
|